Friday, February 10, 2012

चारोळी

रोजच्याप्रमाणे आजही माझ्यावर,

निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती......

विचारांना कितीही थांबवायचा प्रयत्न केला,

तरी त्यांची मैफल काही संपत नव्हती!!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.