गुलाबाच्या फुलासारखं जणू,
आपलं हे आयुष्य असतं....
कधी बोचरं, काटेरी दुःख तर,
कधी सुंदर, सुगंधी सुख असतं!!
वाटेवरील वाटसरुही जणू,
असेच काहीसे भेटत राहतात...
काही जिव्हारी वार करून तर,
काही हळुवारपणे मनाला स्पर्शून जातात!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.